EntertainmentMarathi Serial
3 जानेवारी नवीन प्रोमो – सुख म्हणजे नक्की काय असतं

अखेर दादासाहेब पुन्हा घरी आले तेव्हा गौरीला कामवाली च्या अवस्थेत बघून त्यांना धक्का बसला त्यांनी गौरी ला माई समोर नेऊन सगळा प्रकार सांगितला आणि स्वतःचा गुन्हा कबूल केला, त्यावर माई म्हणतात मी नाही तिचे आधिकर काढून घेतले तिने स्वतः हुन दिले,
त्यावर दादा चिडून म्हणतात, मग आताच्या आता त्यांना त्याचे अधिकार परत करा. आता कुठे खऱ्या आर्थाने गौरी जयदीप एकत्र येतील
बघा नवीन प्रोमो 👇