…..मित्र जोमात नवरदेव कोमात…..

या नवऱ्याच्या लग्नामध्ये मित्रांनी दिलेल्या आहेर पाहून व्हाल दंग……

लग्न म्हणजे काय ? लग्न म्हणजे दोन परिवारातील एकत्र येऊन मुला-मुलींची भेट घडवून लग्न ठरवतात एवढच देवी-देवतांच्या साक्षीने नातेवाईकांच्या सानिध्याने एक पवित्र सोहळा पार पडणे म्हणजे लग्न हातात हात घेउन शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणे आणि मग आयुष्यभर पाहण्यासाठी धडपड करतात कारण लग्न म्हणजे पवित्र बंधन आपण हा समारंभ का करतो कारण आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी ,आनंद वाटण्यासाठी ,आनंद लुटण्यासाठी, आपण हा समारंभ करत असतो
लग्नात मित्रांशिवाय मज्जाच नाही असाच एका लग्नांमध्ये घडलेली ही घटना आहे आहेर तर सगळेच देतात पण असा आगळावेगळा आहेर देऊन नवरा मुलगा होतो अचंबित.
नक्की पहा…..
सोडा वाले पिये पिण्यापेक्षा हे पिऊन वाढवा आपली रोगप्रतिकर शक्ति
अशाच पोस्ट वाचण्यासाठी आजच आमच्या पेजला लाईक करा ,शेअर करा आणि फॉलो करा